सोलापूरचे सांस्कृतिक वैभव

श्री हिराचंद नेमचंद वाचनालय

Main Building of Library




प्रा.श्रीराम पुजारी कलासंकुल

पहिला मजला :-


First Floor

या मजल्यावर तीन मोठी दालने आहेत.

१) आभ्यासिका :-

● गरीब विद्यार्थी - ज्यांना अभ्यासाला जागा नाही अशांसाठी २५८० चौ.फुटांची
● सुसज्ज अशी अभ्यासिका आहे -स्पर्धा परीक्षांची पुस्तके येथे बसून विनाशुल्क अभ्यासता येतात.
● वेळ : सुटीचे दिवस वगळून
● सकाळी : ८ ते १२ ● संध्या : ५ ते ९

२)रामय्या रापेली ( बाल विभाग ):-

● ( ४४फुट / २५फुट ) चौ.फुटाचा हा विभाग आकर्षक चित्रे लहान मुलांना सहज लिहिता- वाचता येईल अशी रंगीत टेबले यांनी नटलेला आहे.
● वेळ : सुटीचे दिवस वगळून
● सकाळी : ८ ते १२
● संध्या : ५ ते ९

३) श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय-

● १९ मार्च २००६ रोजी गायक पं.प्रभुदेव सरदार यांच्या हस्ते उदघाटन झाले.

kinky curly bulk braiding hair multi length hair weave latex lingerie pre bonded hair extensions wholesale curly sew in weave hairstyles pictures latex clothing hair tattoo cost uk is my hair 2a or 2b latex clothes